Milk Price Hike : कशामुळे वाढले दुधाचे दर? दरवाढीपासून सर्वसामान्यांना मिळणार का दिलासा?
Milk Price Hike : अगोदरच सर्वसामान्यांचे महागाईने (Dearness) कंबरडे मोडले असताना त्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. कारण बंद पिशवीमध्ये दूध विकणाऱ्या नामांकित कंपन्यांनी दुधाचे दर (Milk Price) वाढवले आहेत. अमूल (Amul) आणि मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. दूध का … Read more