Smartphone Apps : धोक्याची घंटा !! स्मार्टफोनमधून ‘हे’ 38 अॅप्स लगेच काढून टाका, नाहीतर व्हाल हॅकर्सचे शिकार…
Smartphone Apps : सध्याच्या युगात सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. स्मार्टफोन मार्फत सर्व गोष्टी सहज करणे सोपे झाले आहे. अशा वेळी लोक व्यवहार देखील ऑनलाईन करत आहेत. तसेच अनेक प्रकारची वैयक्तिक कागदपत्रे, डेटा, चित्रे इत्यादी तुम्ही फोनमध्ये सेव्ह करून ठेवता. फोन इतका महत्त्वाचा झाला आहे की त्याशिवाय एक दिवसही जगणे अनेक कामे थांबल्यासारखे झाले आहे. डेटा … Read more