Banking Rule: मृत व्यक्तीचे बँक खाते कधी बंद करायचे? त्याच्या एटीएम मधून पैसे काढता येतात का? वाचा महत्वाची ए टू झेड माहिती
Banking Rule:- बँकिंग प्रणाली ही आपल्या जीवनाशी निगडित असलेली प्रणाली असून बँकिंग प्रणालीचे अनेक वेगवेगळे नियम असतात व ते रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अमलात आणले जातात. त्यामुळे आपल्याला बँकेच्या संबंधित कुठलेही काम करायचे असेल तर ते नियमात राहून करणे गरजेचे असते. आज-काल बँकिंग व्यवस्था संपूर्णपणे डिजिटल झाली असून बहुतेक कामे आता ऑनलाईन पद्धतीने केले … Read more