शिंदे-ठाकरे एकत्र यावे म्हणून दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच शिंदे साहेबांना भेटणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेही जाणार आहेत. मग … Read more

दीपाली सय्यद यांना मोदींवर दगडफेक करायची होती, एसपीजीला शंका

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रच्या दौऱ्यावर आले होते. पुणे जिल्ह्यातील देहू आणि मुंबईत त्यांचे कार्यक्रम झाले. यावेळी त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.यामध्ये शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यासंबंधी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लिगल राईटस ऑब्जरव्हरी नावाच्या एका संस्थतर्फे यासंबंधी ट्विट करण्यात आले आहे. … Read more