Agnipath scheme: अग्निपथवर झालेल्या गदारोळानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, या योजनेत करण्यात आले हे बदल…..

Agnipath scheme: केंद्र सरकारने 14 जून रोजी मोठ्या उत्साहात अग्निपथ योजना (Agneepath Yojana) सुरू केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांच्यासह तिन्ही लष्करप्रमुखांनी लष्करातील भरती योजनेचे गुण स्पष्ट केले. देशातील तरुणांना ही योजना समजायला एक-दोन दिवस लागले. मात्र या योजनेची माहिती तरुणांना समजताच ते रस्त्यावर आले. या योजनेच्या निषेधार्थ आज अनेक संघटनांनी … Read more

Agnipath scheme: सैन्यात 4 वर्षांची नोकरी, 6.9 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज, महिलाही बनू शकणार अग्निवीर…जाणून घ्या अग्निपथ योजनेबद्दल?

Agnipath scheme : लष्करातील भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी ‘अग्निपथ भरती योजना (Agneepath Bharti Yojana)’ जाहीर केली. राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ भरती योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. यासोबतच त्यांना नोकरी सोडताना सर्व्हिस फंड पॅकेज (Service fund package) मिळणार आहे. या योजनेंतर्गत सैन्यात … Read more

India News Today : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा चीनला कडक संदेश, छेडले तर…

India News Today : चीन (China) हा भारताचा (India) शेजारचा देश आहे. चीन हा सतत काही ना काही कुरघोड्या करत असतो. सीमेवर सैनिकांना त्रास देणे अथवा इतर कोणतेही कारण असो. आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी चीनला कडक संदेश दिला आहे. चीनला कडक संदेश देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी … Read more

India News Today : पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला ‘हा’ पहिला संदेश

India News Today : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. तसेच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान हे शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे झाले आहे. याच नव्या पंतप्रधानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Defense Minister Rajnath Singh) यांनी पाकिस्तानचे नवे … Read more

India News Today : भारत-अमेरिका 2+2 चर्चा आज, रशिया-युक्रेन संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय शांतता यावर लक्ष केंद्रित

India News Today : भारत (India) आणि अमेरिका (America) या दोन राष्ट्रांमध्ये आज चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धावर अधिक चर्चा होणार असल्याची शकयता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही देश याच मुद्यांवर लक्ष केंद्रीय करू शकतात. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs … Read more

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाचा दुसऱ्यांदा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्यापाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. दीड वर्षात गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची … Read more