Dengue Cases In India : देशभरात झपाट्याने वाढत आहेत डेंग्यूचे रुग्ण, तुम्हीही या तीन लक्षणांचा बळी झालात का?

Dengue Cases In India : देशाला कोरोनातून (Corona) काहीसा दिलासा मिळत असतानाच आता आरोग्य यंत्रणेसमोर (Health system) डेंग्यूच्या (Dengue) रुपाने एक नवीन आव्हान उभे राहिलेले आहे. पावसाळा येताच साथीच्या रोगांमध्ये (Epidemic diseases) वाढ होते. यामध्ये डेंग्यूचाही समावेश असतो. याहीवर्षी भारतात (India) डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. ताज्या अहवालात अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये … Read more

नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करून कोरोनाचा अहवाल वेळेवर द्या …

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे आजही करून तपासण्या वेगाने सुरूच आहे. मात्र यातच राहाता तालुक्यात एक मोठी समस्यां निर्माण झाली आहे. तालुक्यात करोना निदानाकरिता घशातील स्त्राव तपासणीसाठी दिलेल्या व्यक्तीचे चाचणी अहवाल जवळपास महिनाभराने मिळत आहेत. हे अहवाल वेळेत प्राप्त होत नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. … Read more

चिंताजनक : अहमदनगर मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.(AMC News) त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट … Read more

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात उद्यापासून बूस्टर डोसचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील प्रभावीपणे सुरु आहे. यातच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीकरणामध्ये प्रामुख्याने व्याधीग्रस्त ज्येष्ठ … Read more

आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेल्या आणखी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण तसेच परीक्षांचे घोटाळे बाहेर येत असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक … Read more

ओमिक्रॉन ! ‘या’ जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे निर्बंधांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. दररोजची धडकी भरवणारी आकडेवारी पाहता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच राज्यातील एका महत्वाच्या जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा … Read more

राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकटाचे ढग दाटू लागले

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात आज दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे.(corona news) विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,067 नवे रुग्ण … Read more

पोलिओऐवजी ७ बालकांना दिली काविळ लस ! नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.(maharashtra news)  जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील … Read more

देशात ‘ओमायक्रॉन’ रुग्णसंख्याची शतकीय खेळी… रुग्णसंख्येत महाराष्ट्राचाच डंका

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  देशातील ‘ओमायक्रॉन’ची रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली असून केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत खबरदारीचा इशारा दिला.(Omicron News) गर्दी, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नववर्ष स्वागत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कमी होत असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराने देशात एंट्री केली आहे. आणि हळूहळू आता देशातील … Read more

म्हाडा नोकरभरतीबाबत महत्वाची माहिती; पहा परीक्षा कधी होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. (MHADA Recruitment) मात्र, आता आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तक्रारी आल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने … Read more