RBI : ‘या’ बँकेचा RBI ने केला परवाना रद्द, अडकू शकतात तुमचे पैसे!
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank) परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळे या बॅंकेच्या ठेवीदार (Depositors) आणि खातेधारकांना (Account holders) मोठाच धक्का बसणार आहे. बॅंकेच्या आर्थिक स्थितीमुळे (Financial status) हा निर्णय घेतला आहे येत्या 22 सप्टेंबर 2022 पासून हा आदेश लागू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (High … Read more