Poultry Farming: ‘या’ दोन जातीच्या देशी कोंबडी पालनातून साधली आर्थिक प्रगती! वाचा कसं केले व्यवस्थापन?
Poultry Farming:- सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे बरेचदा आपल्याला शेती तोट्यात जाताना दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिरता राहण्यासाठी शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. तसे पहिला गेले तर पशुपालन आणि कुक्कुटपालन यासारखे जोडधंदे शेतकरी करतातच. आता अनेक शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्यांकडे वळताना आपल्याला दिसून येत असून यामध्ये कुक्कुट पालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात … Read more