Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती
Petrol Diesel Price: पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे तर त्यांचे पेट्रोलवरील मार्जिन वाढले आहे. किमती कमी करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तेल विपणन कंपन्यांना डिझेलवर अजूनही तोटा सहन करावा लागत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग … Read more