Digital Payment : चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत?, घाबरू नका, फक्त ‘या’ नंबरवर करा फोन…
Digital Payment : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. गेल्या काही वर्षांत भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे अगदी सोपे झाले आहे. डिजिटल पेमेंट आल्याने लोकांना बँक तसेच एटीएमच्या चकरा माराव्या लागत नाहीत. अगदी छोट्या दुकानदारांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच डिजिटल … Read more