RBI ची मोठी घोषणा ; 1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटसाठी ‘हे’ नियम बदलणार ; जाणून घ्या नाहीतर ..
RBI Digital Payments : गेल्या दोन वर्षांत देशात डिजिटल पेमेंट (Digital payments) झपाट्याने वाढले आहे. मात्र, यासोबतच फसवणुकीच्या (fraud) घटनाही वाढल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची (credit or debit card) माहितीही लीक झाली आहे, मात्र आता रिझर्व्ह बँकेच्या ( RBI) पुढाकाराने देशात 1 ऑक्टोबरपासून ‘टोकनायझेशन’ची (tokenization) सुविधा सुरू होणार आहे. देशात डिजिटल … Read more