‘पुढील पाच वर्षांत पेट्रोल हद्दपार, गाड्या धावतील विहिरीतील पाण्यावर’

India News: इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून महागाईनेही उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी नवीन संशोधनाच्या आधारे पर्यायी इंधनाचे उपाय सूचवत आहेत. अलीकडेच असाच एक उपाय त्यांनी सूचविला आहे. विहिरीतील पाण्यापासून ग्रीन हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास केंद्रीय … Read more

रोहित पवारांच्या वडिलांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार, हे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :  कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित यांचे वडील राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे आज नाशिकमध्ये राज्यपालांच्या हस्ते वितरण होत आहे. मात्र, कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी … Read more

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

K. K. Wagh

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. … Read more