शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! SBI कृषी ड्रोन खरेदीसाठी देणार लोन ; ‘या’ अग्रगण्य ड्रोन निर्माता कंपनीसोबत झाला करार, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : भारतीय शेतीत काळानुरूप मोठा बदल झाला आहे. आता देशातील कृषी क्षेत्रात ड्रोन सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे कृषी ड्रोनला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर देशातील अग्रगण्य बँका आता ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हेतू कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये युनियन … Read more

भले शाब्बास ! शेतकरी बनणार आता कृषी ड्रोनचे पायलट ; ‘या’ ठिकाणी दिले जाणार प्रशिक्षण, ड्रोन खरेदीसाठीही मिळणार 5 लाख

agriculture Drone

Farming Drone Pilot : भारतीय कृषी क्षेत्रात काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नावीन्यपूर्ण अशा आधुनिक यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कृषी क्षेत्र अतिशय हायटेक बनला आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांना पिकावर फवारणी करण्यासाठी पाठीवरील चार्जिंग पंप, डिझेल चलित फवारणी पंपांचा वापर करावा लागत होता. मात्र आता हे दिवस आठवणीत जमा होणार आहेत. कारण की … Read more

Drone farming : भारीच की! ‘या’ पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना मिळणार सबसिडी, वाचा सविस्तर…

Drone farming : शेतीमध्ये आधुनिकीकरणाला (Modernization) मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम केंद्र सरकार (Central Government) करत आहे. नुकतीच केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली असून यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. शेतीमध्ये (Agriculture) औषध फवारणीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी ड्रोनचा (Drone) वापर शेतकरी करत आहेत. त्याचबरोबर मोठ्या पट्ट्याची शेती असल्यास ड्रोनने फवारणी करणे … Read more

Drone farming : ड्रोनचा शेतीत वापर फायद्याचा, पण ‘या’ अडचणी येऊ लागल्या आहेत समोर

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Drone farming:-  सध्या तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे. ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर … Read more

Drone Farming : ड्रोन शेतीमुळे बदलणार शेतकऱ्यांचे आयुष्य, कमी परिश्रम, मजूर टंचाईवर होणार मात

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- सध्याच्या काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यामुळे अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठे बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. त्यात शेतीमध्ये कमी श्रमाचा वापर करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने आजचा शेतकरी हा जास्तीत जास्त उत्पादन कसे … Read more

३५० रुपयांत ड्रोन भाड्याने घेऊन करू शकता सोपी शेती, जाणून घ्या कशी?

भारतात ड्रोन शेती- केंद्र सरकार कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण वाढवण्यावर भर देत आहे. वाढणारे तंत्रज्ञान ही शेतकऱ्यांची रोजची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत, शेतीमध्ये ड्रोनच्या वापराबाबत, अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “शेतकरी त्यांच्या पिकांवर कीटकनाशके आणि पोषक द्रव्ये फवारण्यासाठी ‘किसान ड्रोन’ वापरण्यास तयार आहेत, पण ते स्वस्त दरात भाड्याने उपलब्ध असावेत”. शेतात ड्रोन वापरणे महत्त्वाचे का … Read more