Agri Business Idea: मत्स्यपालनासोबत कराल बदक पालन तर वर्षात व्हाल मालामाल! अशापद्धतीने करा या व्यवसायाची सुरुवात

fish and duck farming

Agri Business Idea:- शेतीसोबत एखादा जोडधंदा असणे हे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे व ही आता काळाची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान व त्यामुळे शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात असल्याचे चित्र सध्या आपल्याला संपूर्ण देशात दिसून येते. त्यामुळे शेतीला एखाद्या जोडधंद्याची जोड देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी … Read more

Farming Business Idea: मत्स्यपालनासोबत करा बदक पालन आणि मिळवा लाखोत दुप्पट नफा! वाचा ‘या’ व्यवसायाची पद्धत

fish and duck farming

Farming Business Idea:- शेतीसोबत अनेक जोडधंदे भारतामध्ये पूर्वापार केले जातात. अगोदर पशुपालन आणि प्रामुख्याने शेळीपालन हे दोन व्यवसाय केले जात होते व त्यांचे स्वरूप देखील घरासमोर एक दोन गाई किंवा एक दोन शेळ्या या स्वरूपाचे होते. परंतु पशुपालन व्यवसाय असो किंवा शेळीपालन यासारख्या व्यवसायामध्ये आता अनेक तंत्रज्ञान विकसित झाल्याने मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून आता हे … Read more

Duck Farming: बदक पालनासाठी शेतकरी कोणत्या ठिकाणाहून घेऊ शकतो लोन? जाणून घ्या येथे…….

Duck Farming: ग्रामीण भागात व्यवसाय (business) सुरू करण्यासाठी अनेक सुवर्ण पर्याय आहेत. सध्या येथील शेतकरी (farmer) गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, बदके यांचे संगोपन करून चांगला नफा कमावत आहेत. सरकारही शेतकऱ्यांना असे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. बदक पालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे – गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये बदक पालनाची (duck farming) आवड वाढली … Read more

Titar Palan : फक्त दोन महिन्यांत मिळणार बंपर नफा, या पक्षाचे पालन करून तुम्हीही बनू शकता श्रीमंत……

Titar Palan : भारतातील खेड्यापाड्यात कुक्कुटपालन (Poultry) आणि बदक पालन (Duck rearing) मोठ्या प्रमाणावर केले जाते. या सगळ्यात अनेक शेतकरी तितराचे संगोपन करताना दिसतात. मात्र ही संख्या खूपच कमी आहे. तीतर हा वन्य पक्षी (Wild birds) आहे. त्याचे मांस अतिशय चवदार असते. लोक मोठ्या आवडीने ते खातात. तीतर ला लहान पक्षी म्हणून देखील ओळखले जाते. … Read more