EDLI Scheme : पीएफ खातेधारकांना मोफत मिळतो 7 लाख रुपयांचा विमा, कसा आणि कुठे दावा करावा? वाचा…
EDLI Scheme : जर तुमचे PF खाते असेल तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मोफत मिळू शकतो. EPFO आपल्या सर्व सदस्यांना EDLI योजनेअंतर्गत जीवन विमा सुविधा प्रदान करते. या सुविधेअंतर्गत, प्रत्येक EPFO सदस्याला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. EPFO ची ही विमा योजना एम्प्लॉई डिपॉझिट … Read more