HDFC Parivartan Scholarship: एचडीएफसी बँक ‘या’ विद्यार्थ्यांना देईल 75 हजार रुपयांची स्कॉलरशिप! वाचा संपूर्ण माहिती
HDFC Parivartan Scholarship:- सध्या शैक्षणिक शुल्क पाहिले तर ते खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रत्येकाला ते परवडत नाही. बऱ्याच कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विद्यार्थी हुशार असून देखील त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. याशिवाय शैक्षणिक … Read more