Farmer Success Story: मोसंबी बागेत मुक्तसंचार पद्धतीने सुरू केले गावरान कोंबडी पालन! अंडी व कोंबड्या विक्रीतून लाखोत उत्पन्न, वाचा यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा करणे हे आताच्या कालावधीमध्ये खूप महत्त्वाची बाब असून अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दिवसेंदिवस शेतीमधील खर्च निघणे देखील खूप कठीण बाब झालेली आहे. नेमके हातात उत्पन्न यायची वेळ येते व तेव्हाच काहीतरी नैसर्गिक आपत्तीचा प्रकोप होतो व शेतकऱ्यांचे खूप  मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करण्यासोबतच पशुपालन तसेच कुक्कुटपालन व … Read more