आठव्या वेतन आयोगात 1800, 2000, 2800, 4200 आणि 4600 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढवणार ? याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आता आपण 1800, 1900, 2000, 2400, 2800 आणि 4200 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्या आठव्या वेतन आयोगात किती … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून सभागृहात मोठी माहिती ! नव्या वेतन आयोगाचे कामकाज कुठवर आलं ?

New Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी आहे. म्हणजेच लवकरच सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन … Read more

आठव्या वेतन आयोगात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ?

8th Pay Commission

8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आता फक्त आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. लवकरच या समितीच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर मग या समितीकडून … Read more

7th pay commission: सरकारी कर्मचार्‍यांना कधी मिळेल चांगली बातमी, DA वर काय आहे नवीन अपडेट? जाणून घ्या येथे……

7th Pay Commission Big Update

7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (dearness allowance) वाढविण्याबाबत केंद्र सरकारकडून (central government) अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सणापूर्वी डीए वाढवून भेटवस्तू दिल्या आहेत. आता केंद्रीय कर्मचारीही त्यांच्या पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये बदल करते. आता गेल्या डीए वाढीला सहा महिने पूर्ण … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार का नाही? जाणून घ्या सरकार कधी निर्णय घेणार……

7th Pay Commission: अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सणापूर्वी महागाई भत्ता (dearness allowance) वाढवून भेटवस्तू दिल्या आहेत. मात्र केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government Employees) अद्यापही महागाई भत्त्याच्या (डीए वाढ) प्रतीक्षेत आहेत. असे म्हटले जात आहे की, सरकार सप्टेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले … Read more