Eknath Shinde vs Shiv Sena : राज्यातील सर्वात मोठी बातमी ! ११ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार !

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिंदे, शिवसेना आणि उपसभापती यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यापुढील सुनावणी आता ११ जुलैला ठेवण्यात आली आहे. न्यायाधीशांनी सर्वांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्व संबंधितांना नोटिसा काढून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर संबंधित … Read more