अदानींमुळे वीज टंचाई? ऊर्जा मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय काय?
अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राज्यात वीज भारनियमनाचे चटके बसत असताना ही वेळ कोणामुळे आली, यावर उलटसुटल चर्चा सुरू आहेत. ‘महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीजच उपलब्ध होत आहे. त्यामुळे टंचाईत भर पडून वाढीव भारनियमाची वेळ आली आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री … Read more