प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF च्या नव्या व्याजदराला मंजुरी, आता PF खात्यात 5 लाख जमा असल्यास किती व्याज मिळणार ?
EPFO News : प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी एक गुण न्यूज समोर येत आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून म्हणजेच एपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायी निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी epfo कडून पीएफ खात्यातील जमा रकमेसाठी 8.25 % व्याजदराची शिफारस करण्यात आली होती आणि केंद्रातील मोदी सरकारकडून या प्रस्तावाला अखेर कार मान्यता देण्यात … Read more