EPFO Employees : पीएफ खातेदार झाले मालामाल ! खात्यात येत आहे व्याजाचे पैसे ; ‘या’ पद्धतीने करा चेक
EPFO Employees : पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ७ कोटी ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे. सरकार आर्थिक वर्ष 2022 चे व्याज EPF खातेधारकांच्या खात्यात हस्तांतरित करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी 8.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. व्याज कसे मोजायचे जर तुमच्या पीएफ खात्यात … Read more