EPFO चा कर्मचाऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय! दिवाळीआधीच मिळणार ‘हे’ 4 लाभ
EPFO News : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संघटित क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. हे पीएफ अकाउंट ईपीएफओद्वारे संचालित केले जाते. दरम्यान पीएफ अकाउंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओकडून लवकरच मोठी भेट मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ईपीएफओ कर्मचाऱ्यांना 4 नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हे 4 गिफ्ट दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना मिळणार … Read more