EPFO Bharti 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरीची संधी! वाचा भरतीची संपूर्ण माहिती
EPFO Bharti 2023:- सध्या विविध विभागांतर्गत राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक दिवसांपासून थांबलेल्या भरती प्रक्रियांना सध्या वेग आलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता हा सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून देखील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून याकरिता … Read more