EPFO ची व्याप्ती वाढवण्याची सरकारची तयारी ! आता ‘हा’ मोठा बदल होणार ; जाणून घ्या संपूर्ण योजना
EPFO News : सरकार EPFO ची व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी सांगितले की, सेवानिवृत्ती निधी संस्था EPFO चे कव्हरेज सध्याच्या 6.5 कोटींवरून 10 कोटी ग्राहकांपर्यंत वाढवले जाईल. हे पण वाचा :- Premium Bikes : मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे ‘ह्या’ जबरदस्त प्रीमियम बाइक्स; किंमत आहे फक्त .. कर्मचारी भविष्य निर्वाह … Read more