आता इनोव्हा घेणे परवडेल! 100% इथेनॉलवर चालणारी इनोव्हा होणार या तारखेला लॉन्च, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमुळे आता वाहने वापरणे देखील अतिशय खर्चाचे झालेले आहे. त्यामुळे आता दुचाकी पासून ते चार चाकी पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती अनेक मोठमोठ्या कंपन्या करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे इंधनावरील होणारा खर्च यामुळे वाचतो आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप महत्त्वाचे आहे. या दुहेरी फायद्यामुळे इलेक्ट्रिक वाहने येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धावण्याची … Read more