Sugarcane Farming: ऊस उत्पादक शेतकरी लाखों कमवणार ! ‘या’ पद्धतीने उसाची शेती शेतकऱ्यांना कमवून देणार लाखों; वाचा सविस्तर

Sugarcane Farming: भारताला जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश म्हटले जाते. तर महाराष्ट्र देखील ऊस उत्पादनात (Sugarcane Production) देशात अव्वल आहे. या वर्षी आपल्या राज्यात साखरेचे विक्रमी गाळप झाले असून महाराष्ट्राने उत्तर प्रदेश राज्याला धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. देशातील उत्तर … Read more

तिखट मिरचीचा गोडवा!! ‘या’ अवलियाने तीन एकरात कमवले 50 लाख; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer succes story : यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न मोठा ऐरणीवर होता. यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र अतिरिक्त ऊसाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे बीड जिल्ह्यातील (Beed) एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांने (Sugarcane Farmer) उसाला पर्यायी पीक म्हणून नवीन पिकाची शोधाशोध सुरू केली. अतिरिक्त ऊस डोकेदुखी सिद्ध झाला असल्याने जिल्ह्यातील धारूर येथील सुनील शिंगारे या … Read more

Sugarcane Sludge : वही रुतबा बरकरार है! पश्चिम महाराष्ट्र ठरला सर्वाधिक ऊस गाळपाचा मानकरी

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यात सर्वत्र या ऊस गाळप (Sugarcane Sludge) हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे. उसाच्या लागवडीत (Sugarcane Farming) वाढ झाल्याने आणि अपेक्षित उत्पादन मिळाल्याने यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न शेतकऱ्याच्या बांधपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. आता गाळप हंगाम सुरु होऊन सुमारे सात … Read more

ऊस तोडायला 10 हजार, जेवायला मटण; तरीही ऊस फडातच, म्हणुन शेतकरी म्हणतो ऊस नको रे बाबा……

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या दीड-दोन महिन्यापासून राज्यात एकाच चर्चेस मोठे उधाण आले आहे ती म्हणजे अतिरिक्त उसाबाबत (Extra Sugarcane). उसाचा हंगाम (Sugarcane crushing Season) आता अंतिम टप्प्यात असताना देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवरच आहे. एवढेच नाही तर काही कारखानदारांनी आपल्या कारखान्यांची दरवाजे देखील बंद करायला सुरुवात केली आहे यामुळे … Read more

अतिरिक्त उस डोकेदुखी नाही तर; अतिरिक्त पैसे कमवण्याचे साधन; अनेक शेतकऱ्यांनी छापलेत लाखों, जाणुन घ्या कसं….

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 money news  :- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र अतिरिक्त उसाचा (Extra sugarcane) प्रश्न ऐरणीवर आहे.  असे असले तरी, अजूनही अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर रामबाण तोडगा बघायला मिळत नाही. अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane growers) ऊस पंधरा महिने उलटून देखील फडातच उभे आहेत. यामुळे … Read more