Facebook Feature : फेसबुकचा मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून बंद होणार “हे” फीचर

Facebook Feature

Facebook Feature : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या साइटवर सतत अनेक बदल करत आहे. त्याचप्रमाणे फेसबुकने 1 ऑक्टोबरपासून आपले एक फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, फेसबुक आपले लाइव्ह शॉपिंग फीचर बंद करणार आहे. आता 1 ऑक्टोबरनंतर युजर्सना फेसबुकच्या या लोकप्रिय फीचरचा लाभ घेता येणार नाही. फेसबुक आता संपूर्णपणे लहान व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करत … Read more

Breaking : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री पद सोडायला तयार”

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या वेगळेच वळण घेताना दिसत आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेली बंडखोरी आणि शिवसेनेच्या नेत्यांचा पाठिंबा यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सध्या कोलमडत असल्याचे दिसत आहे या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) द्वारे संवाद साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

“शहरात कोणालातरी वट बसवायचा आहे, मला कांड करायचे असते तर आधीच केले असते” ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच वसंत मोरेंचा आरोप

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादच्या सभेनंतर पुण्यात (Pune) भव्य सभा होणार आहे. राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या आधी मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी गंभीर आरोप केले आहेत. वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करत आरोप केले आहेत. … Read more