Village Of Rich Farmers : डाळिंबाने गावामध्ये आणली आर्थिक सुबत्ता! गावात बांधले टुमदार बंगले, वाचा गेवराईची कथा
Village Of Rich Farmers: पण जेव्हा म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. तेव्हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढे जबाबदार हे त्या त्या गावातील नागरिक देखील असतात. जर गावांमध्ये एकी असेल तर ते गाव समृद्ध होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणजेच गावाच्या प्रगतीच्या बाबतीत असो किंवा शेती क्षेत्राच्या प्रगतीच्या बाबतीत यामध्ये … Read more