Farmer Jugaad: ‘या’ शेतकऱ्याने बनवला अनोखा जुगाड! गोठ्यातील शेण उचलले जाईल मिनिटात, पहा व्हिडिओ
Farmer Jugaad:- बहुतांशी शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन प्रामुख्याने केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व तो शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक कणा असल्याचे देखील आपल्याला दिसून येते. पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या गोठ्यात आपल्याला विविध प्रकारच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कामे करावी लागतात. यातीलच एक महत्त्वाचे काम … Read more