छाताडावर गोळ्या घेऊ, मात्र हक्काचं पाणी मिळवू! निळवंडे कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक, अधिकारी आणि शेतकऱ्यांत बाचाबाची

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्यावरून शेतकरी आणि जलसंपदा विभाग यांच्यातील तणाव वाढला आहे. निमगाव पागा, नांदूरी, निमज, धांदरफळ खुर्द, मिर्झापूर आणि निमगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी (ता. ४ मे २०२५) या गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत कालव्यातील पाणी आपल्या माती बंधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. … Read more

शेतात जायला रस्ता नसल्याने हेलीकॉप्टर खरेदीसाठी बीडच्या पठ्ठ्याने कृषीमंत्र्याकडे केली १० कोटींच्या कर्जाची मागणी !

बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा गावातील शेतकरी राजेंद्र नवले यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या समस्येमुळे एक अनोखी मागणी केली आहे. शेतीसाठी रस्त्याअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे हताश झालेल्या या शेतकऱ्याने थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी १० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. या मागणीमुळे स्थानिक पातळीवर चर्चा तर झालीच आहे, पण शेतकऱ्यांच्या … Read more

Farmer Protest: महावितरण शेतकर्‍यांच्या मुळावर उठले!! वीज तोडणी बंद; आता भारनियमन सुरू; शेतकऱ्यांचे जल आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Farmer News : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांमागची संकटाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाशी (Climate Change) दोन हात करून शेतकरी बांधव कसेबसे आपले पीक जोपासतो मात्र लगेच सुलतानी दडपशाही शेतकऱ्याचा गळाचेप करण्यास तयार होते. काहीसा असाच प्रकार या खरीप व रब्बी हंगामात देखील बघायला मिळत आहे. खरीप हंगामात … Read more

“तुम्ही न्यायासाठी की माझा राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलाय, तर उद्याच राजीनामा देतो”; बच्चू कडू आंदोलक शेतकऱ्यांवर भडकले

अमरावती : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी (Farmer Protest) विविध मागण्यांसाठी अमरावतीत (Amravati) उपोषणाला बसले आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यावर ते भडकल्याचे दिसले आहेत. यावेळी शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळाला आहे. मागण्या मान्य होत नसल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा (Minister … Read more