Animal Husbandry: उन्हाळ्यात या पद्धतीने घ्या दुभत्या जनावरांची काळजी; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Animal Husbandry: देशातील शेतकरी बांधव (Farmers) शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agricultural business) मोठ्या प्रमाणात करत असतात. शेती (Farming) पूरक व्यवसायात शेतकरी बांधव पशुपालनास विशेष पसंती दर्शवितात. पशुपालक शेतकरी बांधवांसाठी (Livestock Farmer) आजची बातमी ही विशेष खास आहे. उन्हाळ्यात (Summer Season) जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण उन्हाळी हंगामात तापमान … Read more

कोरोना काळात कंपन्यांची अशीही कमाई, आता शेतकऱ्यांना हवीय दूध दरवाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे दूध पावडरचे दर कोसळल्याचे कारण देऊन कंपन्यांनी व दूध संघांनी शेतकऱ्यांकडून १८ ते २० रुपये प्रति लिटर दराप्रमाणे दुधाची खरेदी केली. स्वस्तात मिळालेल्या या दुधाची पावडर करून साठा केला. त्या काळात दूध पावडरचे दर १८० रुपये किलो होते. आता ते ३०० रुपयांवर गेले … Read more

April Crop: एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवाड्यात या पिकांची लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 April Crop :- एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा आता सुरु झाला आहे, या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकरी बांधवांनी (Farmers) कोणत्या पिकाची लागवड करणे अधिक फायदेशीर असेल या विषयी आज आपण जाणुन घेणार आहोत. शेतकरी बांधवांनी हंगामानुसार आणि योग्य नियोजन करून जर पिकांची निवड केली तर निश्चितच त्यांना फायदा मिळणार … Read more

“दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे”

नागपूर : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या लोडशेडिंग (Load shedding) चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच इतर नागरिकांना ही लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. माजी ऊर्जामंत्री (Former Minister for Energy) आणि भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम … Read more

Farming Business Idea: या झाडाची शेती केली तर आपण नक्कीच लखपती होणार; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Krushi news  :-  शेतकरी मित्रांनो जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच फायदा मिळवला जाऊ शकतो. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmers) चांगले उत्पन्न प्राप्त करण्यासाठी पीकपद्धतीत बदल करणे महत्त्वाचे आहे. अलीकडे शेतकरी बांधव पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत असे असले तरीदेखील अद्यापही असे अनेक शेतकरी आहेत … Read more

कृषी तज्ज्ञांच्या ‘या’ सल्ल्याने करा शेतीमालाची साठवणूक

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकरी निघालेल्या उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा या उद्देशाने माल साठवणूक करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये माल साठवणूकी विषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. माल साठवून योग्य प्रकारे झाली तर ठीक नाहीतर साठवणूक केलेला माल हा लवकर … Read more

पिक फेरपालट जमीनीचे आरोग्य सुधारण्यास ठरले वरदान…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- शेतातील एखादे पिक हे ज्या त्या हंगामापुरते मर्यादित असते. मात्र अधिकच उत्पादन आणि नफा मिळवण्यासाठी त्याच त्या पिकाची लागवड सतत शेतकऱ्याकडून केली जाते. उलट त्याचा परिणाम हा पिकांच्या उत्पादनांवर होऊन उत्पादन घटत जाते.त्यामागे शेतकऱ्यांनी नीट अभ्यास केल्यास तीच ती पिके लागवड गेल्यामुळे कीडी व रोगाचा प्रादुर्भाव … Read more

Pm Kisan : ई-केवायसी करण्यासाठी रात्री पोर्टल सुरू; दिवसा मात्र बंद; शेतकरी बांधव हैराण

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Government Scheme : पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा (Government Scheme) मध्यंतरी अनेक बोगस शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याने या योजनेसाठी पात्र शेतकर्‍यांना केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवांना (Farmers) केवायसी करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे … Read more

Wheat Farming: शरबती गहू लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Wheat Cultivation : भारतात सर्वत्र रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक शेतकरी रब्बी हंगामात गव्हाची लागवड (Wheat Cultivation) करत असतात. असे असले तरी शेतकरी बांधवांना (Farmers) नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो की कोणत्या गव्हाच्या वाणाची लागवड केली पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांना चांगला उतारा मिळू … Read more

Lemon Farming Business: लिंबू लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या लिंबाचा दर आकाशाला गवसणी घालत आहेत. यावर्षी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने लिंबू च्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी दरात देखील मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव (Farmers) सध्या लिंबू लागवड करण्याचा विचार करीत आहेत. आपल्या राज्यात (Maharashtra Farmers) मोठ्या प्रमाणात लिंबाची लागवड केली … Read more

आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य खाक! ‘या’ ठिकाणी भर दुपारी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच प्रचंड तीव्र उष्णता वाढली आहे. या दरम्यानच्या काळात अpनेक ठिकाणी जंगलास आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र पाथर्डी तालुक्यात वाढलेल्या तापमानामुळे एका घराला आग लागण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील … Read more

Milk Production Tips : गाय किंवा म्हैस कमी दुध देते का? अहो मग चिंता नको! करा ‘हे’ उपाय आणि वाढवा दुध उत्पादन क्षमता

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Milk Production : जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात तसेच आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालन करीत आहेत. आपल्याकडे पशुपालन मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केले जात असते. पशुपालन या शेती पूरक व्यवसायामुळे शेतकरी बांधवांचे (Farmers) उत्पन्न निश्चितच वाढले आहे. बहुतांशी पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) दूध उत्पादनासाठी … Read more

Cucumber Cultivation: कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर, काकडीची लागवड कराच; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात शेती व्यवसायात मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकांना बगल देत नगदी पिकांची लागवड करू लागले आहेत. कृषी तज्ञ देखील शेतकऱ्यांच्या या बदलाचे समर्थन करतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmers) अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे. या शिवाय … Read more

Soil Testing: माती परीक्षण म्हणजेच उत्पादनात वाढ; जाणुन घ्या कसं करणार माती परीक्षण

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- शेती करण्यासाठी शेतात चांगली माती आणि पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्या जमिनीत उत्पादन सहज आणि अधिक घेता येऊ शकत. त्यामुळे कृषी तज्ञ नेहमीच शेतकरी बांधवांना (Farmers) माती परीक्षण करण्याचा सल्ला देत असतात. माती परिक्षण (Soil Testing) केल्यामुळे पिकाला आवश्यक मुलद्रव्याची गरज आपल्या लक्षात येते, … Read more

Government Scheme: मागेल त्याला शेततळे योजना पाण्यात!! फडणवीसांची योजना ठाकरेंनी गिळली; बळीराजा संकटात

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Thackeray Government :  गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये अस्मानी संकट आणि सुलतानी संकटांचा देखील समावेश आहे. शेतकरी बांधवाना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते मात्र, शेतकरी बांधवांकडे (Farmers) पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असे यासाठी शासनाने … Read more

कळमनुरीचे कलिंगड काश्मीर रवाना! शेतकऱ्याला मिळाला लाखोंचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात या वर्षी कलिंगडच्या लागवडीत मोठी घट झाली याचे प्रमुख कारण म्हणजे गत दोन वर्ष कोरोना मुळे कलिंगडाला बाजारपेठ मिळाली नव्हती. जे खरेदीदार कलिंगड (Watermelon Farming) खरेदी करत होते ते देखील अतिशय कवडीमोल दरात कलिंगडची खरेदी करत होते. यामुळे मागील दोन्ही वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Watermelon … Read more

मराठवाड्यात रेशीम शेतीत होतेय वाढ, कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात बाजारपेठ व रेशीम साठवणूकीचे यंत्र उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे रेशीमच्या कोशांसाठी जवळच बाजार पेठ उपलब्ध झाल्यामुळे मराठवाड्यात रेशीम शेती क्षेत्रात वाढ होत आहे. जालना जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोशाच्या बाजारपेठे मुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान न होता आता रेशीम विक्रीसाठी कर्नाटक ला … Read more

दुध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; गाईच्या दुध दरानंतर आता म्हशीच्या दुध दरात ‘इतकी’ वाढ

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Money News :- शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय प्रतिकूल स्थितीत साथ देत असल्याचे सध्या चित्र आहे. मागील महिन्यात सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. आता  म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. या दर वाढी विषयी गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात … Read more