Bank Offer : ठेवीवरील नफ्यासह विमा, ग्राहकांसाठी ‘या’ बँकेची बंपर ऑफर; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bank Offer : तुमच्या ठेवींवर सुरक्षित परतावा मिळवण्यासाठी मुदत ठेव (FD) हा अजूनही सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जेव्हा तुम्ही मुदत ठेवीमध्ये पैसे जमा करता तेव्हा तुम्हाला ठराविक कालावधीनंतर हमी परतावा मिळतो. हे पण वाचा :- PM Svanidhi Scheme: सर्वसामान्यांसाठी खुशखबर ; केंद्र सरकार देत आहे 50 हजार रुपये ; जाणून घ्या काय संपूर्ण प्रक्रिया, कसा … Read more