FD Interest Rates : HDFC बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! वाचा…
FD Interest Rates : देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 10 जून 2024 पासून लागू झाले आहेत. या अंतर्गत सर्वाधिक व्याजदर 7.25 टक्के व्याज दिले जात आहे. … Read more