दुष्काळात तेरावा महिना ! आता महाराष्ट्रात युरियाची झाली टंचाई ; शेतकरी राजा पुन्हा बेजार
Urea Shortage : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बळीराजा बेजार झाला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं होतं. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असं उत्पन्न मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यातून पुढे जाण्याचा आणि … Read more