DA Hike : सरकार देणार सणासुदीच्या काळात डीए वाढीची भेट, परंतु 18 महिन्यांची थकबाकी कधी मिळणार?
DA Hike : देशात सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु असून या काळात लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली जाऊ शकते. परंतु, 18 महिन्यांची थकबाकी कधी मिळणार असा सवाल केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) पडला आहे. नोव्हेंबरमध्ये सरकार निर्णय घेऊ शकते केंद्रीय कर्मचार्यांच्या प्रलंबित DA थकबाकीबाबत (DA arrears) एक नवीन अपडेट आले आहे. मीडिया … Read more