Alcohol Facts : दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात? संशोधनात समजले यामागचे मोठे सत्य; जाणून घ्या

Alcohol Facts : तुम्ही कदाचित पाहिले असेल की दारू पिल्यानंतर (drinking alcohol) लोक अनेकदा इंग्रजी बोलू लागतात (speaking English). कधी कधी दारू पिणाऱ्यांचे इंग्रजी ऐकून हसू आवरत नाही. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही (Film) तुम्ही अशी दृश्ये पाहिली असतील, ज्यामध्ये लोक दारू पितात आणि इंग्रजीत बोलतात. पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का? वाईनमध्ये … Read more

मनसेची नौटंकी सुरू आहे, भोंग्याच्या नावाने बावल्या नाचत आहेत’ किशोरी पेडणेकर

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठा वाद निर्माण होऊ पाहत आहे, कारण मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंगे हटवण्यावरून आक्रमक झाले असून राज्य सरकारकडून मात्र याला विरोध केला जात आहे. यातच आता महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुद्द्यावरून मनसे व भाजपवर (Bjp) जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मी या … Read more

भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्लाबोल केला आहे, यावेळी त्यांनी ‘भाग सोमय्या भाग’ हा नवीन सिनेमा (Film) आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यावर आता भाजपने … Read more

‘RRR’ चित्रपट पहिल्याच दिवशी गेला १०० कोटींच्या घरात; ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही जोरदार कमाई

मुंबई : ‘RRR’ हा चित्रपट (Film) रिलीज होण्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट रिलीज होऊन पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ हा ४०० कोटींचा चित्रपट आहे. या चित्रपटाने देशाबाहेरही जोरदार … Read more