Fitment Factor Hike : खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्री करणार ही मोठी घोषणा…
Fitment Factor Hike : देशाचा अर्थसंकल्प २०२३-२०२४ साठी लावलेच सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्ववभूमीवर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच केंद्रीय … Read more