Fixed Deposit : देशातील 2 मोठ्या सरकारी बँका देत आहेत कमाईची उत्तम संधी, आजच करा गुंतवणूक
Fixed Deposit : नुकतीच देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. या बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी करण्याची सुविधा देतात. बँक ऑफ बडोदाने एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याजदर वाढवले आहेत. बँक आता 7 ते 14 … Read more