Fixed Deposit : नुकतीच देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. या बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी करण्याची सुविधा देतात.
बँक ऑफ बडोदाने एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याजदर वाढवले आहेत. बँक आता 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्क्यांऐवजी 4.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, पंजाब नॅशनल बँक 7 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज देत आहे.
BOB चे नवीन एफडी व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
15 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5 टक्के
46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6 टक्के
91 दिवस ते 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.10 टक्के
181 दिवस ते 210 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के
211 दिवस ते 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.65 टक्के
271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के
1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के
400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के
5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के
10 वर्षांवरील (कोर्ट ऑर्डर योजना) – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के
399 दिवस (बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) – सामान्य लोकांसाठी: 7.16 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
पंजाब नॅशनल बँक
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
300 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.55 टक्के
1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
1 वर्ष ते 399 दिवसांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
400 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
400 ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी –6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के.