Smart TV Offer: भन्नाट ऑफर..!  40 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 4,999 रुपयांमध्ये; पटकन करा चेक

Smart TV Offer:   ई-कॉमर्स (E-commerce) साइट फ्लिपकार्ट (Flipkart) आपल्या यूजर्ससाठी बिग सेव्हिंग डेज सेल (Big Saving Days Sale) आणत आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना (customers) इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर (electronics items) मोठ्या प्रमाणात सूट (discounts) मिळणार आहे. सेल दरम्यान, वापरकर्त्यांना बँक ऑफर, किंमती कपात तसेच एक्सचेंज ऑफर यांसारखे फायदे देखील मिळतील. तुम्ही स्वत:साठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा … Read more

Smartphone : आज लॉन्च होतोय दमदार स्मार्टफोन ! फक्त २ मिनिटात पूर्ण चार्ज, जाणून घ्या इतरही वैशिष्ट्ये

POCO F4 5G : चीनची स्मार्टफोन (Smartphone) निर्माता कंपनी पोको आज २३ जून रोजी भारतात आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. Poco आज POCO F4 5G फ्लॅगशिप फोन भारतात आणि जगभरातील बाजारात सादर करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर (Flipkart’s website) या स्मार्टफोनची यादी करण्यात आली आहे, लिस्टमधून स्मार्टफोनचे काही फीचर्सही … Read more