Pradhan Mantri Awas लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारने अनुदानात केली ५० हजारांची वाढ
Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरकुल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याबरोबरच सौर पॅनल बसवण्यासाठी विशेष अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयामुळे गरजू आणि गरीब कुटुंबांना केवळ हक्काचा निवारा मिळणार नाही, तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळून त्यांचा आर्थिक बोजा हलका होणार … Read more