मोठी बातमी ! समृद्धी महामार्गाचा विस्तार ‘या’ दोन जिल्ह्यापर्यंत होणार, ‘या’ सहा जिल्ह्यात लॉजिस्टिक कॉरिडोर तयार करणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आले. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपुर ते शिर्डी सध्या स्थितीला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या धोरणानुसार या महामार्गाचा … Read more

मानलं संजय भावा!! मोतीच्या शेतीतुन कमवतोय 10 लाख; जाणुन घ्या गडचिरोलीच्या पट्ठ्याचा अभिनव प्रयोग

Krushi news: मित्रांनो भारतात जवळपास प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलाने उच्चशिक्षण घेतल्यानंतर सरकारी नोकरीं करावी. नवयुवक देखील आपल्या आई-वडिलांच्या इच्छेसाठी आणि सरकारी नोकरीचा रुतबा बघता सरकारी नोकरीं मिळवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतात. महाराष्ट्रातील विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) रहिवासी असलेले संजय गंडाटे हे देखील सरकारी नोकरीच्या शोधात अहोरात्र काबाडकष्ट करत होते. मित्रांनो खरं पाहता … Read more

शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री … Read more