गायरान जमिनीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सरकारने चुकीचा अर्थ काढला ! न्यायालयाने नोटीसा ठरवल्या रद्द, आता अतिक्रमणधारकांना….
Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी गायरान जमिनी बाबत मोठा वाद पेटला होता. राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यावेळी सरकारच्या या नोटीसामुळे राज्यात वातावरण देखील मोठा तापलं होतं. विशेषता विरोधकांकडून सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला गेला. सत्ता पक्षातील काही नेत्यांनी देखील अतिक्रमण धारक गरीब कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न … Read more