राऊतांमुळे एकच नगरसेवक राहिलाय, त्यालाच आता महापौर करणारl; मनसेने उडवली सेनेची खिल्ली

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापिलाकेमध्ये मोठं खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेनेमध्ये फक्त एक नगरसेवक राहिला आहे. यावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला … Read more

हे काय भलतंच? शिवसेनेच्या सभेला मनसेची ‘गर्दी’

Maharashtra news : नकली हिंदुत्वाच्या विरोधात असली हिदुंत्ववाद्यांची सभा अशी जाहीरात करून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची मुंबईत १४ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेची जाहिरात (टिझर) करताना शिवसेनेकडून एक मोठी चूक झाली आहे. जाहिरातीत जे गर्दीचे फुटेज वापरले ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेचे असल्याचा दावा मनसेने … Read more