PM Narendra Modi Property: पीएम मोदींकडे ना गाडी आहे ना जमीन, आहे फक्त एवढी कॅश! जाणून घ्या येथे मोदींच्या संपत्तीबद्दल संपूर्ण माहिती….

PM Narendra Modi Property: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची एकूण संपत्ती 2.33 कोटी आहे. पीएम मोदींच्या संपत्तीत (PM Mod Wealth) गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे. इतकेच नाही तर त्यांनी गांधीनगरमध्ये (Gandhinagar) असलेली त्यांची जमीन दान केली. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही. पंतप्रधान कार्यालयाच्या (Prime Minister’s Office) वेबसाइटवर … Read more

कुप्रसिद्ध डाके टोळी विरुद्ध फास आवळला; विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करण्यास कुप्रसिद्ध असलेल्या आकाश डाके टोळी विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गांधीनगर व बोल्हेगाव परिसरातील आकाश भाऊसाहेब डाके, गणेश भगवान कुर्‍हाडे, सागर भाऊसाहेब डाके, बाळासाहेब नाना वाघमारे यांच्यासह किरण सोमना मातंग (रा.हातगाव कांगले, शेवगाव) अशा पाच जणांवर मोक्कांतर्गत … Read more