Gestational Diabetes : गरोदरपणात मधुमेह असणाऱ्या महिलांनी कधीही करू नका या चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान
Gestational Diabetes : महिलांची जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. महिलांना खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलाव्या लागतात. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला कोणताही धोका होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी गरोदर महिलेवर असते. मात्र अनेक महिलांना गरोदरपणात मधुमेह असतो आणि काही वेळा तो घातकही ठरत असतो. तसेच गरोदरपणात महिलांची साखरेची पातळी देखील वाढत असते. त्यामुळे त्यांना … Read more