मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
Mumbai – Goa Vande Bharat : ऑगस्ट महिना हा सणासुदीचा राहणार आहे. नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होईल आणि त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. रेल्वे प्रशासन गणरायाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. खरंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्या … Read more