Gold Price : ग्राहकांना दिलासा ! दिवाळी आणि धनत्रयोदशीपूर्वी सोने बंपर स्वस्त ; 1000 रुपयांनी घसरण, जाणून घ्या नवीन दर
Gold Price : सणांआधी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्याच्या (gold) किमतीत लक्षणीय घट झाली आहे. काल आणि आजचा एकत्रित आढावा घेतला तर आज सोने प्रति दहा ग्रॅम सुमारे एक हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे पण वाचा :- BYD Electric Car : मार्केटमध्ये धमाका ! 521 किमी रेंजसह BYD ने लाँच केली नवीन … Read more