सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 18 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ?
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच आठ मे 2025 रोजी शुद्ध 24 कॅरेट सोन्याची किंमत 99600 एवढी होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्याच्या 22 तारखेला सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला, मात्र 24 तासातच सोन्याची किंमत विक्रमी कमी झाली. 23 … Read more